मुख्यमंत्र्यांची शिवसेनेला खुशखबर, हे होणार उपमुख्यमंत्री?


मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना-भाजपमध्ये कलगितुरा सुरु असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला खुशखबर दिली आहे.आपण आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यास तयार आहोत. त्यांना सरकारचा भाग म्हणून पाहायला आम्हाला आवडेल. तसेच आदित्य ठाकरे यांना तरूणाईचा वाढता पाठिंबा आहे. त्यांच्या जनआशीर्वाद यात्रेला मी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांना मोठा प्रतिसादही मिळत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीनंतर युतीची सत्ता आली तर आदित्य ठाकरे हे उपमुख्यमंत्री होऊ शकतात असं बोललं जात आहे.

दरम्यान भाजपा जरी मोठा पक्ष ठरला असला तरी आमच्या जुन्या मित्रपक्षांना बाजूला काढण्याची आमची संस्कृती नाही. राज्यात शिवेसना भाजपा समान जागांवर निवडणूक लढतील. प्रत्येकी 130 ते 140 जागांवर आम्ही लढणार असून उर्वरित जागा आमच्या मित्रपक्षांसाठी सोडण्यात येणार असल्याचही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. 2014 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजपा वेगवेगळे लढले होते. त्यावेळी भाजपाने 144 जागा लढवल्या होत्या आणि त्यापैकी 122 जागांवर विजय मिळाला होता. आता आम्ही अर्ध्या अर्ध्या जागा लढवणार असून काही जागा मित्रपक्षांसाठीही सोडणार असल्याचं या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी म्हटलं
आहे.

What's Your Reaction?

Cry Cry
0
Cry
Cute Cute
0
Cute
Damn Damn
0
Damn
Dislike Dislike
0
Dislike
Like Like
0
Like
Lol Lol
0
Lol
Love Love
0
Love
Win Win
0
Win
WTF WTF
0
WTF

Comments 0

Your email address will not be published. Required fields are marked *

मुख्यमंत्र्यांची शिवसेनेला खुशखबर, हे होणार उपमुख्यमंत्री?

log in

Become a part of our community!

reset password

Back to
log in
Choose A Format
Personality quiz
Series of questions that intends to reveal something about the personality
Trivia quiz
Series of questions with right and wrong answers that intends to check knowledge
Poll
Voting to make decisions or determine opinions
Story
Formatted Text with Embeds and Visuals
List
The Classic Internet Listicles
Open List
Open List
Ranked List
Ranked List
Meme
Upload your own images to make custom memes
Video
Youtube, Vimeo or Vine Embeds
Audio
Soundcloud or Mixcloud Embeds
Image
Photo or GIF
Gif
GIF format