औरंगजेबाला जमलं नाही ते महाराष्ट्र सरकारनं करुन दाखवलं- खासदार डाॅ. अमोल कोल्हे


पुणे – राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
औरंगजेबाला उभ्या हयातीत जमलं नाही ते फडणवीस सरकारने केलं असल्याची टीका कोल्हे यांनी केली आहे.

शिवरायांच्या मावळ्यांनी जिथे रक्त सांडत बलिदान केलं अशा २५ किल्ल्यांचे हॉटेल व डेस्टिनेशन वेडिंग करण्याचा घाट घातलाय. हे संतापजनक व निषेधार्ह आहे. आम्ही कदापी हे होऊ देणार नाही असंही कोल्हे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान राज्यातील किल्ल्यांचं हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून २५ किल्ल्यांची यादी काढण्यात आली आहे.

हे किल्ले करारावर हॉटेल व्यवसायिकांना रिसॉर्ट तसंच हॉटेल उभारण्यासाठी दिले जाणार असल्याची माहिती आहे. ऐतिहासिक पर्यटनस्थळांची प्रसिद्धी लक्षात घेता पर्यटन क्षेत्रात खासगी गुंतवणूक वाढण्यासाठी सरकार हा निर्णय घेत आहे. यावरुन खासदार अमोल कोल्हेंनी सरकारवर टीका केली आहे.

What's Your Reaction?

Cry Cry
0
Cry
Cute Cute
0
Cute
Damn Damn
0
Damn
Dislike Dislike
0
Dislike
Like Like
0
Like
Lol Lol
0
Lol
Love Love
0
Love
Win Win
0
Win
WTF WTF
0
WTF

Comments 0

Your email address will not be published. Required fields are marked *

औरंगजेबाला जमलं नाही ते महाराष्ट्र सरकारनं करुन दाखवलं- खासदार डाॅ. अमोल कोल्हे

log in

Become a part of our community!

reset password

Back to
log in
Choose A Format
Personality quiz
Series of questions that intends to reveal something about the personality
Trivia quiz
Series of questions with right and wrong answers that intends to check knowledge
Poll
Voting to make decisions or determine opinions
Story
Formatted Text with Embeds and Visuals
List
The Classic Internet Listicles
Open List
Open List
Ranked List
Ranked List
Meme
Upload your own images to make custom memes
Video
Youtube, Vimeo or Vine Embeds
Audio
Soundcloud or Mixcloud Embeds
Image
Photo or GIF
Gif
GIF format