महाराजसाहेब विरोध तुम्हाला नाही, पण महाराष्ट्राच्या छातीवर बेरोजगारीचा वरवंठा फिरवणाऱ्यांना : अमोल कोल्हे

महाराज विरोध तुम्हाला नाही. पण महाराष्ट्राच्या छातीवर बेरोजगारीचा वरवंठा फिरवणारे, शेतकरी आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या भाजप सरकारला आम्ही विरोध केल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशी अप्रत्यक्ष टीका...

हे आता देण्याचं सुचतंय, मग ५ वर्ष झोपा काढत होता का?- अजित पवार

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात बोलताना १० रुपयात जेवण देण्याची घोषणा केली होती. आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला....

सात बारा कोरा करण्याची घोषणा करणाऱ्या ठाकरेंनी पाच वर्षाच्या सत्तेत काय केलं

जळगाव : राज्यात सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करून अशी घोषणा करणाऱ्या उध्दव ठाकरेंनी गेल्या पाच वर्षात असलेल्या सत्तेत काय केले? असा प्रश्‍न राष्ट्रवादी...

गुन्हे दाखल करा नाहीतर अटक करा पण … – पहिल्याच सभेत शरद पवार आक्रमक

अहमदनगर – विधानसभा निवडणुकीच्या प्रचरासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. आजपासून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली आहे. शरद पवार यांनी आज...

पवारांचा आज पासून प्रचार दौरा , ‘या’ ठिकाणी घेणार सभा

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकारण ढवळून निघालेले आहे. अर्ज भरलेल्या उमेदवारांनी आता प्रचारालाही सुरवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा...

पण तुमचा हा आमदार गद्दार झाला नाही

कागल:  “पक्ष बदलासाठी अनेक आमिषे आणि अनेक अडचणी येऊनही तुमचा आमदार विश्‍वासघातकी सूर्याजी पिसाळ झाला नाही. शरद पवार यांच्या प्रती निष्ठा ठेवल्याबद्दल त्याची शिक्षा कितीही...

देवेंद्र फडणवीसांचे उत्पन्न पाच वर्षात २०००% वाढले

<strong>मुंबई</strong> : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014-15 साली आयकर विवरणपत्रात 1 लाख 24 हजार 647 रुपये उत्पन्न दाखवलं होतं. त्यांचं उत्पन्न आता तब्बल 2000% वाढलं...

बारामतीमध्ये कुणीही येऊद्या, एक लाख मतांनी त्याला पाडणार – अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बारामती मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज दाखल केला. आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून...

निवडून आलो नाही, तर वडिलांचं नाव लावणार नाही-राष्ट्रवादी आमदार

जळगाव: राज्यभरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गळती सुरू असली तरी काही नेते मात्र आजही पक्षासोबत खंबीरपणे उभे राहिल्याचं पाहायला मिळत आहे. असाच प्रकार जळगावमध्ये...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ७७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेसनेही अखेर पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 77 उमेदवारांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांना...

बारामतीत धनगर समाजाचा अजित पवार यांना पाठिंबा!

बारामती :- बारामती तालुक्यातील सर्व धनगर समाजबांधवांची बैठक अहिल्या हॉस्टेल सुर्यनगरी येथे आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रवादीकाँग्रेस पक्षाचेबारामती विधानसभेचे #उमेदवारअजित पवारयांना पाठिंबा_देण्यासाठी #धनगर समाजातील सर्व...

भाजप कढून शिवसेनेचा विश्वासघात ,आतून पाडणार सेनेचे सीट

भाजप आणि शिवसेना यांच्यात युती जरी झाली असली तरी सर्व ठीक आहे असे वाटत नाहीये । भाजप, शिवसेनेनं आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपने...

करायचे ते करा,असले लय बघितलेत – शरद पवार 

इस्लामपूर  : शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या आणि गुन्हेगारीला पाठीशी घालणाऱ्या सरकारला का मते द्यायची? असा सवाल करत माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी “आमची काय...

बाहेरून दाखवायचो नाही, पण एकटा असताना डोळ्यातून अश्रू यायचे

हे सगळं पाहत असताना बाहेरून दाखवायचो नाही पण एकटा असताना डोळ्यातून अश्रू यायचे. रात्रभर झोप येत नसे. पण जनतेचा चेहरा समोर यायचा आणि मी सर्व...

log in

Become a part of our community!

reset password

Back to
log in
Choose A Format
Personality quiz
Series of questions that intends to reveal something about the personality
Trivia quiz
Series of questions with right and wrong answers that intends to check knowledge
Poll
Voting to make decisions or determine opinions
Story
Formatted Text with Embeds and Visuals
List
The Classic Internet Listicles
Open List
Open List
Ranked List
Ranked List
Meme
Upload your own images to make custom memes
Video
Youtube, Vimeo or Vine Embeds
Audio
Soundcloud or Mixcloud Embeds
Image
Photo or GIF
Gif
GIF format