ViralTalkNow

 

 

मोदींना घरचा, कुटुंबाचा काही अनुभव नाही-शरद पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्तापर्यंत गांधी कुटुंबाला लक्ष्य केले. आता पवार कुटुंबाला लक्ष्य केले, मोदींना घरचा किंवा कुटुंबाचा काही अनुभव नाही. आम्हा सगळ्यांवर वेगळे संस्कार...

दानवेंची जीभ घसरली; पुन्हा तीच चूक केली; जवानांना म्हणाले अतिरेकी!

औरंगाबाद- भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची वादग्रस्त विधानांची मालिका काही थांबत नाहीये. जालना लोकसभा मतदारसंघातील रामनगर येथे रावसाहेब दानवे प्रचार कार्यालयाच्या उद्धाटनासाठी आले होते. उद्धाटनानंतर उपस्थितांना...

मी महाराष्ट्राचा मर्द माणूस, कोणा लुंग्यासुंग्यांना घाबरत नाही- शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिश्कील कोपरखळी मारली आहे. काय गडी भारीए… पाहिजेल ते करतो अन् रोज माझं बोट धरतो...

आमच्यावर आमच्या आईचे संस्कार, म्हणून….. : शरद पवार

लोकसभा निवडणुकीसाठी नरेंद्र मोदींनी वर्ध्यात सभा घेतली होती त्या सभेत त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबावर जोरदार टीका केली होती. आम्हाला आमच्या...

मंगलदास बांदल प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उपाध्यक्षपदी

मंचर : पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे माजी सभापती पैलवान मंगलदास बांदल यांची प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...

या सगळ्यांची ‘अंडीपिल्ली’ मला माहितीयत : अजित पवार

पुणे : वर्ध्याच्या सभेवरुन समजले आहे की देशाची हवा बदलत आहे. भाजपची आश्वासने म्हणजे लबाडाघरची आवतने असून जेवल्याशिवाय खरी नाहीत, अशी स्थिती आहे, असा टोला...

शरद पवारांवरच्या टीकेनंतर राष्ट्रवादीचा नरेंद्र मोदींवर पलटवार

राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार हे देशातील वरिष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. ते कोणताही कृती विचार पूर्ण विचार केल्याशिवाय करत नाहीत असे बोलले जाते. काही दिवसांपूर्वी त्यांनी...

यांच्या नावाने मला दम द्यायचा नाही, मला पण संजय शिंदे म्हणत्यात

करमाळयाचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांना ही भाजपात घेऊन जाण्यासाठी राजाभाऊ राऊत प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे माढ्याचे संजय शिंदेंना माढ्यातूनच विरोध आहे हे दाखवण्यासाठी...

नरेंद्र मोदींनी शरद पवारांनाच का केले टार्गेट? वाचा सविस्तर

यंदाच्या लोकसभा निवडणुकीची भाजपाचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रतील पहिली प्रचारसभा आज वर्धा येथे झाली. या प्रचारसभेत भाषण करताना नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे...

त्यामुळे शरद पवारांनी माघार घेतली – नरेंद्र मोदी

वर्धा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज महाराष्ट्रातील वर्धा येथे सभा पार पडली. या सभेदरम्यान मोदींनी  राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबावर जोरदार हल्लाबोल केला आहे....

`हॅपी फेकू डे’; राष्ट्रवादीचा भाजपवर हल्ला

पुणे – राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज एप्रिल फूल डे साजरा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना `हॅपी फेकू डे’ म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. एप्रिल फूलचे ट्विट करीत...

माझ्या आत्महत्येला भाजपा-शिवसेना सरकार जबाबदार; चिठ्ठी लिहून शेतकऱ्यानं संपवली जीवनयात्रा

यवतमाळ: नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून यवतमाळमधील शेतकऱ्यानं आत्महत्या केली. शेतकऱ्यानं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत भाजपा-शिवसेना सरकारचा उल्लेख आहे. शेतकऱ्यानं त्याच्या आत्महत्येसाठी राज्य सरकारला जबाबदार धरलं आहे....

देवदर्शनाला जाऊ नका, बोलणारा देव मीच आहे, भाजप उमेदवार सिद्धेश्वरांचं वादग्रस्त विधान

भारतीय जनता पक्षाचे नेते सातत्याने बेताल वक्तव्ये करत आहेत. आता त्यामध्ये भाजपचे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या नावाची भर पडली आहे. सुट्टीच्या...

log in

Become a part of our community!

reset password

Back to
log in
Choose A Format
Personality quiz
Series of questions that intends to reveal something about the personality
Trivia quiz
Series of questions with right and wrong answers that intends to check knowledge
Poll
Voting to make decisions or determine opinions
Story
Formatted Text with Embeds and Visuals
List
The Classic Internet Listicles
Open List
Open List
Ranked List
Ranked List
Meme
Upload your own images to make custom memes
Video
Youtube, Vimeo or Vine Embeds
Audio
Soundcloud or Mixcloud Embeds
Image
Photo or GIF
Gif
GIF format